अनुवाद 18:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका. तुमच्यापैकी कोणीमध्यस्थ, मांत्रिक बनू नये. मृतात्म्याशी विचारणारा असू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छांछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अथवा वशीकरण करणारा, अथवा कोणी मध्यस्थ अथवा मृतात्म्यांना बोलावून त्यांच्याशी मसलत करणारा असू नये. Viz kapitola |