अनुवाद 17:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेथे लेवी वंशातील याजक व त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्यावा. या समस्येची सोडवणूक ते करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि लेवीय याजक व त्या वेळचा शास्ता ह्यांचा सल्ला घे. ते त्या वादाचा निर्णय सांगतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्याकाळी जे लेवी याजक किंवा न्यायाधीश आपल्या पदावर असतील, त्यांच्याशी तुम्ही मसलत करावी आणि ते त्या वादाचा निर्णय तुम्हाला देतील. Viz kapitola |