अनुवाद 17:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्या व्यक्तीच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ज्याला जिवे मारायचे असेल त्याला दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या साक्षीवरून जिवे मारावे; एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून त्याला जिवे मारू नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीवर एखाद्याला मृत्यू दंड द्यावे लागते, परंतु केवळ एका साक्षीदाराच्या साक्षीवर कोणालाही मृत्यू दंड देऊ नये. Viz kapitola |