अनुवाद 17:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही त्या व्यक्तीला शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मारा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तर ज्या पुरुषाने अथवा ज्या स्त्रीने हे दुष्कृत्य केले असेल, त्या पुरुषाला अथवा त्या स्त्रीला वेशीत आण आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत दगडमार कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ही घृणास्पद गोष्ट करणार्या त्या पुरुषाला अथवा स्त्रीला नगराच्या वेशीजवळ घेऊन जावे आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत धोंडमार करावा. Viz kapitola |