अनुवाद 17:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 म्हणजे आज्ञांचे उल्लघंन करून ते सूर्य, चंद्र, किंवा आकाशातील तांरागण इतर दैवतांची पूजा करू लागले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 म्हणजे माझ्या आज्ञांचे उल्लंघन करून अन्य देवांची अथवा सूर्य, चंद्र किंवा आकाशातील तारांगण ह्यांची सेवा व पूजा करू लागले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि त्यांनी माझ्या आज्ञेच्या विरुद्ध अन्य दैवतांची उपासना केली, त्यांना किंवा सूर्य किंवा चंद्र किंवा आकाशातील तारे यांना नमन केले, Viz kapitola |