अनुवाद 17:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तसेच त्यास बऱ्याच स्त्रिया असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत्त होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जाईल, तसेच त्याने स्वतःसाठी सोन्यारुप्याचा फार मोठा साठा करू नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुमच्या राजाने अनेक स्त्रिया करू नयेत, जेणेकरून त्याचे अंतःकरण बहकून जाईल. त्याने आपल्यासाठी चांदी व सोन्याचा मोठा संग्रह करू नये. Viz kapitola |