Online Bible

- Reklamy -




अनुवाद 17:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी ते आपला निर्णय तुम्हास सांगतील. त्यांचे म्हणणे ऐकून तसे करा. ते जे जे करायला सांगतील ते ते सर्व कुचराई न करता अंमलात आणा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वराने निवडलेल्या स्थानी तुला सांगितलेल्या निर्णयाप्रमाणे तू निकाल दे, आणि ते ज्या काही सूचना तुला देतील त्या काळजीपूर्वक अंमलात आण.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 ते आपला निर्णय देतील आणि ते सांगतील त्याप्रमाणे अगदी तंतोतंत तुम्ही करावे. याहवेहने निवडलेल्या स्थानी त्यांनी दिलेला निर्णय तुम्ही अगदी तंतोतंत पाळावा. त्यांनी तुम्हाला जे काही करण्यास सांगितले आहे ते सर्व करण्याची काळजी घ्या.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 17:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy