Online Bible

- Reklamy -




अनुवाद 16:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 सहा दिवस बेखमीर भाकर खा. सातव्या दिवशी कोणतेही कामकाज करु नये. या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 सहा दिवस तू बेखमीर भाकरी खाव्यास, आणि सातव्या दिवशी तुझा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नये.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तुम्ही सहा दिवस बेखमीर भाकर खावी आणि सातव्या दिवशी याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी सभा भरवावी आणि कोणतेही काम करू नये.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 16:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy