Online Bible

- Reklamy -




अनुवाद 16:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सूर्यास्त होण्याच्या वेळीच ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हास बाहेर काढल्याप्रित्यर्थ वल्हांडण सण आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तर तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथेच ज्या समयी तू मिसर देशातून निघालास त्या समयी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी, संध्याकाळी वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पण करावास.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तर ते आपल्या नावाच्या स्थापनेसाठी जे स्थान निवडतील तिथेच वल्हांडणाचा यज्ञपशू तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी अर्पावा, कारण त्याच वेळेला तुम्ही इजिप्त देशामधून बाहेर पडला होता.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 16:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy