अनुवाद 16:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा या सात दिवसात देशभर कोणाच्याही घरी खमीर दिसता कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली द्याल तो सूर्योदयापूर्वी खाऊन संपवून टाका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 सात दिवसपर्यंत तुझ्या सर्व देशात तुझ्याजवळ खमीर दिसता कामा नये; तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली देशील त्याचे काहीही मांस सकाळपर्यंत शिल्लक राहू नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 सात दिवसापर्यंत तुमच्या संपूर्ण देशात खमीर अजिबात दृष्टीस पडू नये. बली देण्यात आलेले मांस दुसर्या दिवसाच्या सकाळपर्यंत राहू देऊ नये. Viz kapitola |