अनुवाद 16:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जेव्हा तुमचा देव परमेश्वर यासाठी तुम्ही वेदी उभाराल तेव्हा तिच्याशेजारी अशेरा देवीच्या सन्मानार्थ लाकडी स्तंभ उभारू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तू आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ जी वेदी बांधशील तिच्याजवळ अशेराची काष्ठमूर्ती उभारू नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीशेजारी तुम्ही अशेरा मूर्तीचे लाकडी स्तंभ उभारू नका, Viz kapitola |