अनुवाद 16:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वराने आपल्या निवासासाठी निवडलेल्या जागी जा. तेथे वल्हांडणाचा यज्ञपशू परमेश्वरास अर्पण करा. शेळ्यामेंढ्या किंवा गाय बैल यापैकी हा पशू असावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी शेरडेमेंढरे आणि गाईबैल ह्यांतून वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेह तुमच्या परमेश्वराला तुमचे वल्हांडण सणाचे अर्पण म्हणजे शेरडेमेंढरे किंवा गाईबैल असावे आणि याहवेह त्यांच्या नावाच्या स्थापनेसाठी जे स्थान निवडतील तिथे त्याचे अर्पण करावे. Viz kapitola |