अनुवाद 15:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परक्याकडून हवी तर वसुली करावी, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असेल तर ते तू सोडून दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परक्यापासून हवे तर कर्ज वसूल करून घ्यावे; पण तुझ्या बांधवांकडे तुझे काही येणे असले तर तू स्वतः ते सोडून दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परदेशी पासून असलेले कर्ज तुम्हाला वसूल करता येईल, परंतु तुमच्याच बांधवांची देणी तुम्ही मुळीच वसूल करू नयेत. Viz kapitola |