Online Bible

- Reklamy -




अनुवाद 15:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 दरवर्षी या सगळ्या गोऱ्हांना तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी घेऊन जा. तेथे सर्व कुटुंबियांसमवेत परमेश्वरासमोर त्याचे मांस खा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 परमेश्वर जे स्थान निवडील तेथे तू आपल्या घराण्यासह वर्षानुवर्षे तुझा देव परमेश्वर ह्याच्यासमोर त्याचे मांस खात जा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 प्रत्येक वर्षी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर, ते जे स्थान निवडतील त्या ठिकाणी त्यांचे मांस खावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 15:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy