Online Bible

- Reklamy -




अनुवाद 15:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 एखादी इब्री स्त्री किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल तर सहा वर्षे चाकरी झाल्यावर, सातव्या वर्षी त्यास मुक्त करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तुझा बांधव म्हणजे एखादा इब्री पुरुष किंवा इब्री स्त्री तुला विकण्यात आली असली तर त्याने किंवा तिने सहा वर्षे दास्य केल्यावर सातव्या वर्षी त्याला किंवा तिला मुक्त करून जाऊ दे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जर तुमच्यापैकी कोणी—इब्री पुरुष किंवा इब्री स्त्री—दास म्हणून स्वतःला विकले आणि सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर सातव्या वर्षी त्यांना मुक्त करावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 15:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy