अनुवाद 14:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जलचरांपैकी पंख आणि खवले असलेला कोणताही मासा खा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 जलचरांपैकी तुम्हांला खाण्यास योग्य ते हे : ज्यांना पंख व खवले असतात ते तुम्ही खावेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 पाण्यात राहणार्या सर्व प्राण्यांपैकी ज्यांना कल्ले व खवले आहेत, त्यांना तुम्ही खाऊ शकता. Viz kapitola |