अनुवाद 14:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 सांबर, हरीण, रानमेंढा दुभंगलेल्या खुरांचा आणि रवंथ करणारा कोणताही प्राणी खाण्यास योग्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 सांबर, हरिण, भेकर, चितळ, रोही, गवा व रानमेंढा; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 सांबर, हरिण, भेकर, रानबोकड, रोही, गवा व डोंगरी मेंढा. Viz kapitola |