Online Bible

- Reklamy -




अनुवाद 14:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तेवढा भाग तुम्ही विकून टाका. तो पैसा गाठिला बांधून तुझा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी जा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तर तू तो विकून त्याचा पैसा कर व तो पैसा गाठीला बांधून तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 तर मग तुमचे दशांश चांदीच्या मोबदल्यात घ्या, ही चांदी तुमच्याबरोबर घ्या आणि याहवेह तुमचे परमेश्वर निवडतील त्या ठिकाणी जा.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 14:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy