अनुवाद 14:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पण एखाद्यावेळी हे ठिकाण फार दूर असेल तर हे सर्व तेथपर्यंत वाहून नेणे तुम्हास शक्य होणार नाही. असे झाले तर, तुझा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने मिळेल त्याचा दंशमांश तुला तिकडे घेवून जाता आला नाही, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 पण तुझा देव परमेश्वर ह्याने आपले नाव स्थापण्यासाठी जे स्थान निवडले असेल ते फार दूर असले व तेथपर्यंतचा प्रवास फार लांबचा असल्यामुळे तुझा देव परमेश्वर ह्याच्या आशीर्वादाने मिळेल त्याचा दशमांश तुला तिकडे घेऊन जाता आला नाही, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 परंतु जर ते ठिकाण खूप दूर असेल आणि तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराद्वारे आशीर्वादित झाला असाल आणि तुमचा दशांश घेऊन जाणे गैरसोईचे असेल (कारण जे ठिकाण याहवेह त्यांच्या नावाच्या स्थापनेसाठी निवडतील ते खूप दूर आहे), Viz kapitola |