अनुवाद 14:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 दरवर्षी तुमच्या शेतात पिकवलेल्या धान्याचा एक दशांश हिस्सा काढून ठेवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दरवर्षी तुझ्या शेतातल्या पेरणीपासून जे उत्पन्न येईल त्याचा दशमांश अवश्य वेगळा काढून ठेव. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तुमच्या शेतात प्रत्येक वर्षी होणार्या उत्पन्नाचा दशांश भाग वेगळा ठेवण्याची खात्री करा. Viz kapitola |