अनुवाद 14:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. तेव्हा कोणी मरण पावले तर अंगावर वार करून घेणे, मुंडण करणे असे करु नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. मृतासाठी आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा मुंडण करून घेऊ नका, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह तुमच्या परमेश्वराची तुम्ही संतती आहात. मृतांसाठी स्वतःला जखमा करून घेऊ नका किंवा डोक्याचे मुंडण करून घेऊ नका, Viz kapitola |