अनुवाद 13:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका. त्याचे ऐकू नका. त्याची गय येऊ देऊ नका. त्यास मोकळा सोडू नका. तसेच त्यास लपवू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तर तू त्याच्या म्हणण्यास होकार देऊ नयेस आणि त्याचे ऐकू नयेस; त्याच्यावर दयादृष्टी करू नयेस, त्याची गय करू नयेस अथवा त्याला लपवून ठेवू नयेस; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तर त्यांना संमती देऊ नका किंवा त्यांचे ऐकू नका. त्यांची गयही करू नका. त्यांना वाचवू नका किंवा संरक्षण देऊ नका. Viz kapitola |