अनुवाद 13:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 (मग ते देव तुमच्या भोवताली जवळपास किंवा लांब राहणारे आसपासच्या किंवा दुरच्या राष्ट्राचे असोत.) Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग ते देव पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या, आसपासच्या किंवा दूरदूरच्या राष्ट्रांचे असोत म Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जे तुमच्या शेजार्यांचे देव आहेत, ते जवळ असो वा दूर, त्या भूमीच्या एका टोकापासून असो वा दुसर्या टोकापर्यंत), Viz kapitola |