अनुवाद 13:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 नगरे उध्वस्त करण्याविषयी तुमचा देव परमेश्वर याचे ऐकलेत, त्याच्या आज्ञा पाळल्यात तरच हे घडेल. तेव्हा तुमचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ज्या आज्ञा आज मी तुला देत आहे त्या सर्व तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकून पाळशील आणि तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील तरच असे होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची वाणी ऐकून, आज मी तुम्हाला ज्या आज्ञा देत आहे त्या पाळल्या आणि त्यांच्या दृष्टीने जे योग्य तेच केले आहे. Viz kapitola |