अनुवाद 13:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तर त्या नगरातील लोकांस त्याचे शासन द्या. त्या सर्वांचा तलवारीने वध करा. त्यांच्या जनावरांनाही शिल्लक ठेवू नका. ते शहर पूर्णपणे उध्वस्त करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तर तू त्या नगराच्या रहिवाशांना तलवारीने अवश्य मारून टाकावेस, आणि त्या नगराचा व त्यातील सर्व वस्तूंचा समूळ नाश करावास आणि सर्व प्राणिमात्राचा तलवारीने संहार करावास. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तर तुम्ही त्या नगरातील लोकांना तलवारीने निश्चित मारून टाकावे. त्यातील सर्व रहिवाशांचा आणि गुरांचा समूळ नाश करावा. Viz kapitola |