अनुवाद 13:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 असे काही कानावर आल्यास ते खरे आहे की नाही याची आधी पूर्ण शहानिशा करून घ्या. ते खरे निघाले, असे काही भयंकर घडल्याचे सिद्ध झाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तर तू विचारपूस करावीस, शोध करावास, व बारकाईने पत्ता काढावास; आणि ही गोष्ट खरी असली आणि तुमच्यामध्ये असले अमंगळ कृत्य घडले आहे ह्याविषयी खात्री झाली, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तर तुम्ही त्याची चौकशी करावी, शोध करावा आणि सखोल तपासणी करावी आणि जर हे सत्य असेल की तुमच्यामध्ये असे घृणित कृत्य घडले आहे, Viz kapitola |