अनुवाद 12:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण तुमचा देव परमेश्वर देत असलेले हे विसाव्याचे व वतनाचे ठिकाण अजून मिळाले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण जो विसावा व जे वतन तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देत आहे तेथे तुम्ही अद्याप पोहचला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी दिलेल्या विश्रामस्थानी आणि वचनदत्त ठिकाणी अजून तुम्ही पोहोचला नाही. Viz kapitola |