अनुवाद 12:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आतापर्यंत आपण सगळे आपल्या मनाला वाटेल तशी उपासना करत आलो तशी आता करु नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आज येथे आपण प्रत्येक जण स्वत:च्या दृष्टीला योग्य दिसेल ते करीत आहोत तसे तेथे करू नका; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आजपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला योग्य वाटेल त्याप्रमाणे वागत आला आहात, पण आता तसे करता येणार नाही, Viz kapitola |