अनुवाद 12:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 एवढे झाल्यावर एक खबरदारी घ्या. त्यांचा पाडाव झाल्यावर तुम्हासच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल. आणि त्यांच्या देवांच्या भजनी लागाल. तेव्हा सावध राहा. त्यांच्या दैवतांच्या नादी लागू नका. या राष्ट्रानी ज्याप्रकारे सेवा केली तशीच मी आता करतो असे मनात आणू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तेव्हा सांभाळ, नाहीतर तुझ्यासमोर त्यांचा पाडाव झाल्यावर तुला त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल आणि ही राष्ट्रे आपल्या देवांची ज्या प्रकारे सेवा करीत होती तशीच आपणही करावी असे मनात आणून त्या देवांच्या नादी तू लागशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 आणि तुमच्यासमोर ते नष्ट झाल्यानंतर, तुम्ही त्यांच्या दैवतांची चौकशी कराल “ही राष्ट्रे त्यांच्या दैवतांची उपासना कशी करीत होती? आपणही तसेच करावे,” तसे करण्याचा तुम्हाला मोह होईल, तेव्हा त्यांच्या दैवतांच्या मोहात अडकू नये याची खबरदारी घ्या. Viz kapitola |