Online Bible

- Reklamy -




अनुवाद 12:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 मी दिलेल्या या सर्व आज्ञांचे पालन काळजीपूर्वक करा. जे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने चांगले व उचित आहे ते केल्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे चांगले व योग्य ते तू केल्याने तुझे व तुझ्या पश्‍चात तुझ्या संततीचे निरंतर कल्याण व्हावे म्हणून ज्या आज्ञा मी तुला करीत आहे त्या लक्षपूर्वक ऐक.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 या सर्व आज्ञा पाळण्याची तुम्ही खबरदारी घ्यावी. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे उत्तम आणि योग्य ते तुम्ही केले, तर तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 12:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy