Online Bible

- Reklamy -




अनुवाद 12:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 देवाला काही विशेष अर्पण करायचे ठरवले तर तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या त्याच्या जागी तुम्ही जावे. नवस बोललात तर तो फेडायलाही तेथे जा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 पण तुझ्याजवळच्या पवित्र वस्तू आणि तुझे नवस हे घेऊन परमेश्वर निवडील त्या स्थानी तू जावेस,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 परंतु जी पवित्र अर्पणे करावयाची असतील व नवसाची दाने द्यावयाची असतील, ती घेऊन तुम्ही याहवेह जे स्थान निवडील, त्या स्थानी जावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 12:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy