Online Bible

- Reklamy -




अनुवाद 12:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 हरीण किंवा सांबर यांच्याप्रमाणेच हे खा. शुद्ध, अशुद्ध कोणाही व्यक्तीने ते खावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्यांचे मांस, हरिण अथवा सांबर ह्यांचे मांस खातात त्याप्रमाणे खावे; शुद्ध माणसाने व अशुद्ध माणसानेही ते खावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 जो कोणी विधिनियमानुसार शुद्ध किंवा अशुद्ध असेल त्यानेही हे मांस, हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात, त्याप्रमाणे खावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 12:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy