Online Bible

- Reklamy -




अनुवाद 12:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तेव्हा मांसाची गरज पडली की जे मिळेल ते मांस तुम्ही खा. तुमचा देव परमेश्वर याने दिलेल्या पशु-पक्ष्यांच्या कळपातील कोणताही प्राणी मारलात तरी चालेल. मी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही राहत्या जागी हे मांस हवे तेव्हा खा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या स्थापनेसाठी निवडील ते तुझ्यापासून फार दूर असले तर जी गुरेढोरे व शेरडेमेंढरे परमेश्वराने तुला दिली असतील त्यांपैकी तुला वाटेल ते माझ्या आज्ञेप्रमाणे मारून आपल्या वेशीच्या आत आपल्या इच्छेस येईल त्याप्रमाणे तू खावेस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 याहवेह तुमच्या परमेश्वराने आपल्या नावासाठी निवडलेले स्थान तुमच्या घरापासून खूप दूर असेल, तर तुम्हाला जेव्हा इच्छा होईल, तेव्हा याहवेहने तुम्हाला दिलेल्या पशूंमधून किंवा मेंढरांमधून तुम्ही काहीही मारून खावे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते मांस तुम्ही तुमच्या शहरात तुम्हाला हवे तेवढे खावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 12:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy