Online Bible

- Reklamy -




अनुवाद 12:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 या देशात रहाल तितके दिवस या सगळ्यात लेवींना न चुकता सामील करून घ्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तू आपल्या देशात राहशील तोपर्यंत तू लेव्याला सोडता कामा नये, हे लक्षात ठेव.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 जेव्हापर्यंत तुमचे या भूमीवर वास्तव्य असेल तेव्हापर्यंत लेवी वंशजांकडे दुर्लक्ष न करण्याची काळजी घ्यावी.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 12:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy