अनुवाद 11:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परमेश्वराची ही महान कृत्ये तुमच्या मुलांनी नाही, तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पण तुम्ही परमेश्वराने केलेली ही सारी महत्कृत्ये डोळ्यांनी पाहिली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु याहवेहने केलेले हे सर्व महान कार्य तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. Viz kapitola |