अनुवाद 11:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्या आपल्या मुलांना शिकवा. घरी बसलेले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा. Viz kapitola |