अनुवाद 11:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण सांभाळा, गाफील राहू नका. या देवापासून परावृत होऊन इतर दैवतांचे भजन पूजन करु नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तुम्ही सावध राहा, नाहीतर मनाला भुरळ पडून तुम्ही बहकून जाल, अन्य देवांची सेवा करू लागाल आणि त्यांना नमन कराल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 पण सावध असावे, तुम्ही इतर दैवतांची उपासना व त्यांना नमन करण्याकडे बहकून जाऊ नये. Viz kapitola |