अनुवाद 10:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी डोंगर उतरुन खाली आलो. त्या पाट्या मी केलेल्या कोशात ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते. आणि अजूनही त्या तिथे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग मी मागे फिरून पर्वतावरून खाली उतरलो आणि मी बनवलेल्या कोशात त्या पाट्या ठेवल्या; परमेश्वराने मला आज्ञा केल्याप्रमाणे त्या तेथेच आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नंतर मी पर्वतावरून खाली उतरलो आणि याहवेहने मला आज्ञा दिल्याप्रमाणे त्या पाट्या मी बनविलेल्या लाकडी कोशात ठेवून दिल्या; आजपर्यंत त्या तिथेच आहेत. Viz kapitola |