अनुवाद 10:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 म्हणून तुम्ही परक्यांशी प्रेमाने वागले पाहिजे. कारण मिसर देशात तुम्हीही उपरेच होतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तुम्ही परदेशीयांवर प्रीती करावी, कारण तुम्हीसुद्धा मिसर देशात परदेशीय होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तुम्हीदेखील परदेशीयांवर प्रीती केली पाहिजे, कारण तुम्ही स्वतः इजिप्त देशामध्ये परदेशी होता. Viz kapitola |