अनुवाद 10:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा हट्टीपणा सोडा, आपली अंत:करणे परमेश्वरास द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंता करा आणि ह्यापुढे ताठ मानेचे राहू नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 म्हणून तुम्ही तुमच्या अंतःकरणाची सुंता करा आणि आता ताठ मानेचे राहू नका. Viz kapitola |