अनुवाद 1:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग यांच्यावर परमेश्वराने हल्ला केल्यानंतरची ही गोष्ट आहे. (सीहोन अमोरी लोकांचा राजा होता. तो हेशबोनमध्ये राहत असे. ओग बाशानाचा राजा होता. तो अष्टारोथ व एद्रई येथे राहणारा होता.) Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मोशेने हेशबोनात राहणारा अमोर्यांचा राजा सीहोन ह्याला, आणि एद्रई येथे अष्ठरोथ येथील बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारल्यावर, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 हे मोशेने जाहीर करण्यापूर्वीच अमोर्यांचा राजा सीहोनाचा हेशबोन येथे पराभव करण्यात आला होता व एद्रेई जवळील अष्टारोथ येथे बाशानचा राजा ओगचाही पराभव करण्यात आला होता. Viz kapitola |