Online Bible

- Reklamy -




अनुवाद 1:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 तुम्ही आपापल्या तंबूत जाऊन कुरकुर करत म्हणालात परमेश्वर आमचा द्वेष करतो अमोऱ्यांच्या हातून आमचा नाश व्हावा म्हणूनच आम्हास त्याने मिसर देशातून बाहेर काढले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 तुम्ही आपल्या डेर्‍यात कुरकुर करीत म्हणालात की, ‘परमेश्वर आमचा द्वेष करीत आहे, आणि म्हणूनच आम्हांला अमोर्‍यांच्या हाती देऊन आमचा सत्यानाश करावा ह्या हेतूने त्याने आम्हांला मिसर देशातून काढून आणले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 आपल्या तंबूत बसून तुम्ही कुरकुर केली आणि म्हटले, “याहवेह आमचा द्वेष करीत आहेत, म्हणून अमोर्‍यांच्या हातून आमचा नाश व्हावा यासाठी त्यांनी आम्हाला इजिप्त देशातून इकडे आणले आहे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 1:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy