अनुवाद 1:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मी तुम्हास म्हणालो की पाहा, “अमोऱ्यांच्या पहाडी प्रदेशात तुम्ही पोहोचलात आपला देव परमेश्वर तुम्हास हा प्रदेश देत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तेव्हा मी तुम्हांला सांगितले की, ‘अमोर्यांचा जो पहाडी प्रदेश आपला देव परमेश्वर आपणांस देणार आहे तेथपर्यंत तुम्ही आला आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तेव्हा मी तुम्हाला सांगितले, “आता तुम्ही अमोर्यांच्या डोंगराळ प्रदेशात येऊन पोहोचला आहात, जो याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देणार आहेत. Viz kapitola |