अनुवाद 1:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तुमच्या इतर कर्तव्यांबद्दलही मी तेव्हाच तुम्हास आज्ञा केली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्या वेळी तुमच्या सर्व कर्तव्यकर्मांविषयी मी तुम्हांला आज्ञा केली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि त्यावेळी मी तुम्हाला जे काही करावयाचे आहे ते सर्व सांगितले होते. Viz kapitola |