दानीएल 9:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आम्ही पाप केले आणि आम्ही कुटीलतेने वागलो आणि बंड झालो तुझे नियम आणि तुझ्या निधीपासून वळलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आम्ही पाप केले, कुटिलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले; फितुरी झालो, तुझे विधी व तुझे निर्णय ह्यांपासून आम्ही परावृत्त झालो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु आम्ही पाप आणि चूक केली आहे. आम्ही दुष्ट आणि बंडखोर आहोत; तुमच्या आज्ञांपासून आणि नियमांपासून आम्ही बहकलो आहोत. Viz kapitola |