दानीएल 9:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि तो मला समज देत असतांना माझ्याशी बोलत म्हणाला, दानीएला, तुला ज्ञान व समज देण्यासाठी मी आता निघून आलो आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्याने माझ्याशी संभाषण करून मला समज दिली. तो म्हणाला, “हे दानिएला, मी तुला बुद्धी देऊन चतुर करण्यासाठी आलो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्याने मला समज दिली आणि मला म्हटले, “दानीएला, आता मी तुला ज्ञान आणि समज देण्यासाठी आलो आहे. Viz kapitola |