दानीएल 8:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी नदीकाठी जो एडका पाहिला होता त्याकडे तो बकरा आला आणि तो बकरा पूर्ण शक्तीने त्या एडक्यावर चाल करून आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी जो दोन शिंगांचा एडका नदीसमोर उभा राहिलेला पाहिला होता त्याच्याकडे तो बकरा गेला; त्याने आपले सर्व बळ खर्चून त्वेषाने त्याला धडक मारली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तो दोन शिंगे असलेल्या मेंढ्याजवळ आला जो नदीसमोर उभा होता आणि पूर्णशक्तीने त्याने त्यावर हल्ला केला. Viz kapitola |