दानीएल 8:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्या राज्याच्या शेवटच्या काळात लोकांच्या पातकाचा घडा भरला त्यावेळी उग्ररुपी बुध्दीमान राजा उदयास येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्या राज्यांचा शेवट जवळ येऊन पातक्यांच्या पापाचा घडा भरला म्हणजे उग्रस्वरूपी, कूटप्रश्न समजणारा असा राजा उभा राहील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “त्याच्या कारकिर्दी नंतरच्या काळात, जेव्हा बंडखोर पूर्ण दुष्टाईत येतील, तेव्हा एक भयानक रूपाचा राजा उदयास येईल, जो कूटप्रश्न समजणारा तज्ञ असेल. Viz kapitola |