दानीएल 8:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मला दृष्टांतात दिसले ते असे, मी पाहत होतो तेव्हा मी एलाम परगण्यातील शूशन, तटबंदीच्या शहरात होतो. मी दृष्टांतात पाहिले तो मी उलई नदीच्या काठी होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मी दृष्टान्तात पाहिले तर मला असे दिसून आले की मी एलाम परगण्यातल्या शूशन राजवाड्यात आहे; आणखी मी दृष्टान्तात पाहिले तेव्हा मी उलई नदीतीरी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माझ्या दृष्टान्तात मी असे पाहिले की, मी एलाम प्रांतातील शूशनच्या किल्ल्यात आहे; मी दृष्टान्तात उलई नदीकाठी उभा होतो. Viz kapitola |