दानीएल 8:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मी एक मानवी वाणी ऐकली; ती उलई नदीच्या काठामधून आली ती म्हणाली, “गब्रीएला या पुरुषास हा दृष्टांत समजावून सांग.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 उलई नदीच्या दोन तीरांमधून मी मनुष्यवाणी ऐकली ती अशी : “गब्रीएला, ह्या पुरुषाला हा दृष्टान्त समजावून सांग.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आणि मी उलईपलीकडून आलेली एक मनुष्यवाणी मी ऐकली “हे गब्रीएला, या मनुष्यास त्याच्या दृष्टान्ताचा अर्थ सांग.” Viz kapitola |